Majha Hoshil Na मालिकेत अतुल परचुरे पहिल्यांदाच खलनायक साकारणार | माझा होशील ना | Atul Parchure

2021-04-12 1

झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेत अभिनेता अतुल परचुरे पहिल्यांदाच खलनायक साकारणार आहेत. ते या मालिकेत जे. डी या नावाने एन्ट्री घेणार असून त्यांच्या येण्याने सई आणि आदित्यच्या संसारात नवे अडथळे नक्कीच येणार. पण कोण आहे जे. डी ? हे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Videos similaires